Prajakta Mali preparing for shooting | शूटिंगला जाण्याअगोदरचा प्राजक्ता माळीचा खटाटोप | Lokmat Filmy

2021-09-17 1

अभिनेत्री प्राजक्ता माळी ही अभिनयासोबतच ती उत्कृष्ट सूत्रसंचालक आणि नृत्यांगना म्हणून देखील पाहायला मिळालीये. प्राजक्ता सोशल मिडीयावर बरीच सक्रिय असते. नुकताच तिने एक व्हिडीओ तिच्या सोशल मिडीयावर शेअर केलाय. या व्हिडीओमधून तिने कलाकारांना सेटवर किंवा शूटींगवर पोहचण्याआधी कीती मेहनत घ्यावी लागते हे दाखवून दिलयं.
तुम्हाला प्राजक्ताचा हा व्हि़डीओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. (Snehal VO)

#PrajaktaMali #PreparingForShooting #LokmatFilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber